तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत, हे चेक करू शकता एक क्लिकवर

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
sim card owner check

नमस्कार आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हे आता आपण सहजपणे चेक करू शकता. अनेक लोक आता जास्त सिम कार्ड्स घेत आहेत, परंतु काही वेळा सिम कार्ड विक्रेते चुकीचे व्यवहार करतात, जसे की तुमच्या अंगठा ठरवून अनधिकृत सिम विकणे. त्यामुळे सामान्य नागरिकांना काही त्रास होऊ शकतो, जसे फसवणूक किंवा असभ्य वर्तवणूक. पण आता अशी एक सोय आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या सिम कार्ड्स तपासू शकता.

राज्य सरकारने एक वेबसाईट सुरू केली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत, हे चेक करू शकता. या वेबसाईटवर तुम्ही वापरत असलेले सर्व सिम कार्ड्स, त्यांची कंपन्या (जिओ, वोडाफोन, आयडिया इत्यादी) आणि इतर तपशील पाहू शकता. तसेच, तुम्हाला ज्यांचा उपयोग न करता तुम्हाला बंद करायचे असतील, त्यांना बंद करण्याची सुविधा देखील दिली आहे.

कसे तपासायचे?

1)वेबसाईट:https://tafcop.dgtelecom.gov.in/
2) वेबसाईटवर क्लिक करा आणि तुमचं राज्य निवडा.
3) त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि सबमिट करा.
4) तुम्हाला तुमच्या नावावर असलेली सिम कार्ड्स दिसतील. त्यामध्ये कोणत्या कंपन्यांचे सिम आहेत, हे दिसेल.
5) तुम्हाला कोणते सिम बंद करायचे असतील, तर त्यांना बंद करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

यामुळे तुमचं नावावर असलेली अनावश्यक सिम कार्ड्स बंद करणे खूप सोपे होईल, आणि तुम्ही अधिक सुरक्षित राहू शकता.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.