नमस्कार मित्रांनो जर तुम्ही धनत्रयोदशीच्या आधी रविवारी सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 27 ऑक्टोबरच्या दरांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. आज सोन्याचा भाव 80,000 रुपये आणि चांदीचा दर 98,000 रुपये जवळपास आहे.
आजचे सोन्याचे दर
18 कॅरेट सोने
- 10 ग्रॅमची किंमत: 60,340 रुपये
- दिल्ली: 60,340 रुपये
- कोलकाता व मुंबई: 60,220 रुपये
- इंदूर व भोपाळ: 60,260 रुपये
- चेन्नई: 60,600 रुपये
22 कॅरेट सोने
- 10 ग्रॅमची किंमत: 73,750 रुपये
- भोपाळ व इंदूर: 73,650 रुपये
- जयपूर, लखनौ, दिल्ली: 73,750 रुपये
- हैदराबाद, केरळ, कोलकाता, मुंबई: 73,600 रुपये
24 कॅरेट सोन
- 10 ग्रॅमची किंमत: 80,440 रुपये
- भोपाळ व इंदूर: 80,340 रुपये
- दिल्ली, जयपूर, लखनौ, चंदीगड: 80,440 रुपये
- हैदराबाद, केरळ, बंगळुरू, मुंबई: 80,290 रुपये आजचे चांदीचे दर
- 1 किलो चांदीची किंमत: 98,000 रुपये (जयपूर, कोलकाता, अहमदाबाद, लखनौ, मुंबई, दिल्ली)
- चेन्नई, मदुराई, हैदराबाद व केरळ: 1,07,000 रुपये
- भोपाळ व इंदूर: 98,000 रुपये सोने खरेदी करताना ध्यानात ठेवण्यासारख्या गोष्टी
- सोने खरेदी करताना, शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क असतो.
- 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते, तर 22 कॅरेट सोने साधारणतः 91% शुद्ध असते.
- सामान्यता 20 आणि 22 कॅरेटमध्ये सोने विकले जाते, आणि काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात.
- 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875, आणि 18 कॅरेटवर 750 असा हॉल मार्क असतो.
- 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात.
- 24 कॅरेट सोने नाण्यांमध्ये उपलब्ध असले तरी, दागिन्यांमध्ये वापरले जात नाही. त्यामुळे दुकानदार 18, 20 आणि 22 कॅरेटचे सोने विकतात.
महत्वाचे: सोन्याचे आणि चांदीचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS, आणि मेकिंग चार्जेस यांसारखी इतर शुल्के समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.