सोयाबीनला मिळाला ५ हजार ५५५ रुपये भाव, पहा तुमच्या जिल्ह्याचा दर

Kasturi Khule

By Kasturi Khule

Updated on:

Follow Us
soyabean rate

वाशीम येथील बाजार समितीत सुरुवातीला सोयाबीनला ५५५५ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. आणि आता तोच भाव ४२७० वर येऊन पोहोचला आहे. शेतकऱ्यांचा माल घरी येऊन ठेपला कि मालाचा भाव कमी होतो.

सोयाबीनला प्रती क्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर झालेला असून सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यापेक्षा कमी भावाने माल खरेदी केल्या जात आहे.

या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळेल ३ हजार रुपये, असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेखात सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत. आजचे सोयाबीन बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत.

नागपूर
आवक: 128 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4131
जास्तीत जास्त भाव: ₹4400
सर्वसाधारण भाव: ₹4333

अमरावती
आवक: 2445 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4450
जास्तीत जास्त भाव: ₹4500
सर्वसाधारण भाव: ₹4475

अकोला
आवक: 3262 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4000
जास्तीत जास्त भाव: ₹4660
सर्वसाधारण भाव: ₹4490

हिंगोली
आवक: 525 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4261
जास्तीत जास्त भाव: ₹4650
सर्वसाधारण भाव: ₹4450

राज्य सरकारचा मोठा निर्णय : ३० सप्टेंबर पासून राशनकार्ड बंद होणार

चिखली
आवक: 255 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4181
जास्तीत जास्त भाव: ₹4475
सर्वसाधारण भाव: ₹4330

यवतमाळ
आवक: 250 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4301
जास्तीत जास्त भाव: ₹4575
सर्वसाधारण भाव: ₹4438

बीड
आवक: 91 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹3000
जास्तीत जास्त भाव: ₹4570
सर्वसाधारण भाव: ₹4137

हिंगणघाट
आवक: 1563 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹2900
जास्तीत जास्त भाव: ₹4745
सर्वसाधारण भाव: ₹3200

वाशीम – अनसिंग
आवक: 150 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4250
जास्तीत जास्त भाव: ₹4650
सर्वसाधारण भाव: ₹4400

वाशीम
आवक: 3000 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4315
जास्तीत जास्त भाव: ₹4600
सर्वसाधारण भाव: ₹4340

हिंगोली – खानेगाव नाका
आवक: 104 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4400
जास्तीत जास्त भाव: ₹4500
सर्वसाधारण भाव: ₹4450

भोकर
आवक: 34 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹3900
जास्तीत जास्त भाव: ₹4405
सर्वसाधारण भाव: ₹4153

दिग्रस
आवक: 80 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4495
जास्तीत जास्त भाव: ₹5001
सर्वसाधारण भाव: ₹4560

मलकापूर
आवक: 270 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹3700
जास्तीत जास्त भाव: ₹4635
सर्वसाधारण भाव: ₹4400

परतूर
आवक: 95 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹3625
जास्तीत जास्त भाव: ₹4426
सर्वसाधारण भाव: ₹4320

बार्शी
आवक: 401 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4325
जास्तीत जास्त भाव: ₹4581
सर्वसाधारण भाव: ₹4400

जळगाव
आवक: 52 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹3700
जास्तीत जास्त भाव: ₹4175
सर्वसाधारण भाव: ₹4175

उदगीर
आवक: 2150 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4440
जास्तीत जास्त भाव: ₹4740

  • सर्वसाधारण भाव: ₹4590

राहुरी – वांबोरी
आवक: 3 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4700
जास्तीत जास्त भाव: ₹4700
सर्वसाधारण भाव: ₹4700

नायगाव
आवक: 45 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4200
जास्तीत जास्त भाव: ₹4600
सर्वसाधारण भाव: ₹4300

कारंजा
आवक: 1700 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4180
जास्तीत जास्त भाव: ₹4640
सर्वसाधारण भाव: ₹4485

मालेगाव
आवक: 250 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4200
जास्तीत जास्त भाव: ₹4660
सर्वसाधारण भाव: ₹4400

तुळजापूर
आवक: 60 क्विंटल
कमीत कमी भाव: ₹4550
जास्तीत जास्त भाव: ₹4550
सर्वसाधारण भाव: ₹4550

शेतकरी मित्रांनो ह्या बाजारभावांमध्ये स्थिरतेचा अंदाज येतो, काही ठिकाणी वाढ झालेली आहे तर काही ठिकाणी घसरण झाली आहे.

Kasturi Khule

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.