रेशनकार्ड मध्ये घरबसल्या दुरुस्ती करा या पद्धतीने, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ration card correction news

मंडळी रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे. याचा उपयोग केवळ स्वस्त दरातील धान्यासाठीच नव्हे तर विविध शासकीय योजनांच्या लाभांसाठीही होतो. रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नाव नोंदणी करणे किंवा नाव कमी करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे. या लेखात आपण रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे नोंदवायचे आणि नाव कमी कसे करायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जर तुमच्या कुटुंबातील लग्न झालेल्या मुलीचे किंवा कोणत्याही सदस्याचे नाव कमी करायचे असेल किंवा नवीन सुनेचे किंवा नवजात बालकाचे नाव जोडायचे असेल, तर हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडावे किंवा काढावे?

1) सर्वप्रथम https://rcms.mahafood.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) वेबसाईटवर आल्यावर, आपले खाते sign in किंवा register करून तयार करा.
3) लॉगिन झाल्यानंतर, ration card modification या पर्यायावर क्लिक करा.
4) येथे तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरील नावात दुरुस्ती करू शकता, नवीन नाव जोडू शकता किंवा नाव कमी करू शकता.

यासाठी सविस्तर माहिती व्हिडिओच्या स्वरूपात दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ आधी सविस्तर पाहून पुढील प्रक्रिया करा.

ही माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.