पश्चिम रेल्वे विभागात ५०६६ पदांची मेगा भरती, असा करा अर्ज

Vaishnavi Raut

By Vaishnavi Raut

Updated on:

Follow Us
Railway Bharti

एकूण जागा – 5066

पदाचे नाव :-

  1. ITI Apprentice Trainee

Western Railway Apprentice Vacancy Details 2024

रिक्त पदांचा तपशील – Apprentice Trainee – 5066 जागा

Western Railway Apprentice Education Details 2024

शैक्षणिक पात्रता –

(i) किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

(ii) NCVT / SCVT मार्फत खालील ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक.

Fitter/ Welder/ Turner/ Machinist/ Carpenter/Painter (General)/Mechanic (DSL)/Mechanic (Motor Vehicle)/ Programming & System Administration Assistant/ Electrician/Electronics Mechanic/ Wireman/Mechanic Refrigeration & AC/Pipe Fitter/Plumber/Draftsman (Civil)/ Stenographer/Forger and Heat Treater/ Mechanic (Electrical Power Drives)

Western Railway Apprentice Age Limit Details 2024

वयाची अट :- 22 ऑक्टोबर 2024 रोजी

उमेदवाराचे वय हे किमान 15 ते कमाल 24 वर्षे आहे.

मागासवर्गीय प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट आहे.
OBC – Non Creamy layer साठी 03 वर्षे सूट राहील.

Western Railway Apprentice Application Fee Details 2024

General / OBC प्रवर्गसाठी – 100 ₹/-

SC / ST / PWD / महिला प्रवर्गसाठी – 0 ₹/-

Western Railway Apprentice Apply Last Date 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 आहे.

वेबसाईट लिंक येथे क्लिक करा
जाहिरात माहिती येथे क्लिक करा
Vaishnavi Raut

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.