Post Office PPF Yojana: मंडळी जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य साध्य करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक अतिशय लोकप्रिय आणि विश्वासार्ह योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मोठ्या प्रमाणात फंड निर्माण करू शकता.
Post Office PPF Yojana (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी)
पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund – PPF) योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हमीदार आणि सुरक्षित परतावा मिळतो. ही योजना दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये समजून घेऊया.
या योजनेद्वारे कुटुंबांना मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य लाभ, असे बनवा ऑनलाईन कार्ड
योजनेचे मुख्य वैशिष्ट्य
- या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही अगदी सहज खाते उघडू शकता.
- PPF योजनेत सध्या 7.10% पर्यंत व्याजदर उपलब्ध आहे.
- तुम्ही किमान ₹500 आणि जास्तीत जास्त ₹1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवू शकता, जे करसवलतीसाठी पात्र ठरते.
40 हजार रुपये गुंतवून 21 लाख रुपयांचा फंड
मित्रानो जर तुम्ही दरवर्षी ₹40,000 जमा करत राहिलात, तर 15 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक एकूण ₹6 लाख होईल. त्यावर तुम्हाला 7.10% वार्षिक व्याजदराने सुमारे ₹4,84,856 इतके व्याज मिळेल. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण निधी सुमारे ₹10,84,856 इतका होईल.
PM Mudra Loan : या योजनेअंतर्गत मिळेल 20 लाखापर्यंत कर्ज , असा करा अर्ज
PPF योजना ही दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही नियमित गुंतवणूक करून भविष्यातील गरजांसाठी मोठा फंड तयार करू शकता, जो सुरक्षित आणि हमीदार असेल.