फोन पे द्वारे दररोज कमवा 1000 रुपये, असा भरा फार्म

Vaishnavi Raut

By Vaishnavi Raut

Updated on:

Follow Us
फोन पे द्वारे दररोज कमवा 1000 रुपये, असा भरा फार्म

मित्रानो PhonePe ऍप्लिकेशनचा वापर करून आपण मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट, टीव्ही रिचार्ज, ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, मनी ट्रान्सफर आदी सेवा सहज करू शकता. यासोबत, PhonePe विविध ऑफर देखील देते, ज्यामुळे तुम्हाला कॅशबॅक मिळण्याची संधी मिळते आणि हे कॅशबॅक तुमच्या खात्यात जमा होऊन तुम्ही पैसे सहज कमवू शकता.

याशिवाय PhonePe च्या Refer and Earn फिचरच्या मदतीने देखील तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या मित्रांना PhonePe वर रेफर करून पैसे कमवण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या प्रक्रियेचे अनुसरण करा.

PhonePe वर रेफर करून पैसे कमवण्याची प्रक्रिया

1) सर्वप्रथम तुमच्या फोनमधील PhonePe ऍप्लिकेशन ओपन करा.
2) होम पेजवर Refer and Earn हा पर्याय निवडा.
3) तुमचे मित्र किंवा कुटुंबीयांना WhatsApp, मेसेज, ईमेल इत्यादी माध्यमांद्वारे PhonePe रेफर करा.
4) रेफरल लिंकद्वारे तुमच्या मित्राने PhonePe ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यात नोंदणी करावी.
5) नोंदणी करताना रेफरल कोड टाकावा, साइन अप करून बँक खाते लिंक करावे आणि UPI पिन तयार करावा.
6) तुमच्या मित्राने पहिला व्यवहार पूर्ण केल्यावर तुम्हाला रेफर केलेल्या रकमेचे रिवॉर्ड मिळेल.

अशा प्रकारे PhonePe ऍपद्वारे तुम्ही घरबसल्या 500/- ते 1000/- रुपये पर्यंत कमाई करू शकता.

Vaishnavi Raut

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.