बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४
एकूण जागा – 178
पदाचे नाव :-
- विभाग निरीक्षक – 178 जागा
( Ward Inspector )
BMC MCGM Ward Inspector Vacancy Details 2024
रिक्त पदांचा तपशील – विभाग निरीक्षक ( Ward Inspector )
शैक्षणिक पात्रता –
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील डिग्री उत्तीर्ण आवश्यक आहे.
(ii) मराठी 30 WPM टायपिंग उत्तीर्ण आवश्यक
(iii) इंग्रजी 40 WPM टायपिंग उत्तीर्ण आवश्यक
(IV) MS – CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
BMC MCGM Age Limit Details 2024
वयाची अट :- उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे.
मागासवर्गीय प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट आहे , दिव्यांग उमेदवारांसाठी 07 वर्षे सूट राहील.
BMC MCGM Application Fee Details 2024
खुला प्रवर्ग साठी 1000₹/- शुल्क आकारले जाईल तसेच मागासवर्गीय / अनाथ उमेदवारांसाठी 900₹/- इतके शुल्क आकारले जाईल.
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |