नमस्कार मित्रांनो रिलायन्स जिओने (Reliance Jio) दिवाळीनिमित्त युजर्ससाठी विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 3350 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. ही ऑफर जिओच्या 90 दिवसांच्या आणि 365 दिवसांच्या प्लॅनसह उपलब्ध आहे.
ऑफरचे फायदे
तुमच्याकडे रिलायन्स जिओचे प्रीपेड सिम असल्यास, तुम्ही 899 रुपयांच्या आणि 3599 रुपयांच्या प्लॅनसह या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला फूड डिलिव्हरी, ट्रॅव्हल, आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी कूपन दिले जातील. यामधे
3,000 रुपयांचे EaseMyTrip व्हाउचर
200 रुपयांचे AJIO व्हाउचर
150 रुपयांचे Swiggy व्हाउचर
व्हाउचर्सचा वापर
EaseMyTrip: फ्लाइट व हॉटेल बुकिंगसाठी वापरू शकता.
AJIO : कपडे खरेदीवर 200 रुपयांची सूट मिळेल.
Swiggy: खाद्यपदार्थ ऑर्डरवर 150 रुपयांचा कूपन वापरून बचत करू शकता.
जिओचे प्लॅन्स
1) 899 रुपयांचा प्लॅन
ट्रु अनलिमिटेड 5G डेटा
दररोज 100 SMS आणि फ्री कॉलिंग
90 दिवसांची व्हॅलिडिटी
अतिरिक्त 20 GB डेटा
2) 3599 रुपयांचा प्लॅन
365 दिवसांची व्हॅलिडिटी
दररोज 2.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
दररोज 100 SMS
जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, आणि जिओ क्लाउडचे फ्री अक्सेस
रिचार्जनंतर कूपन मिळवण्याची प्रक्रिया
रिचार्ज केल्यानंतर, MyJio ॲप उघडा आणि My Offers सेक्शनमध्ये जा. नंतर My Winning ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला EaseMyTrip, AJIO, आणि Swiggy कूपन कोड्स दिसतील, जे तुम्ही वापरू शकता. मग मित्रांनो या दिवाळीला रिलायन्स जिओच्या ऑफरचा लाभ घ्या आणि विविध कूपनसह बचत करा!