Google Pay Loan : गुगल पे देत आहे 9 लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Updated on:

Follow Us
google pay loan

Google Pay Loan : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आता तुम्ही घरबसल्या, फक्त काही मिनिटांत Google Pay वरून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. चला तर मग, कर्ज घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

Google Pay Loan

Google Pay एक डिजिटल पेमेंट अप्लिकेशन आहे, ज्याद्वारे तुम्ही बिल भरणे, दुकानांमध्ये खरेदी करणे आणि इतर ऑनलाईन व्यवहार करणे सहजपणे करू शकता. याचसोबत, Google Pay वरून कर्ज घेणे देखील शक्य आहे.

कर्ज घेण्यासाठी, तुमची पात्रता तपासणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्हाला Google Pay अप उघडून तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. कर्जासाठी अर्ज करण्याआधी, तुम्ही आतापर्यंत किती व्यवहार केले आहेत हे देखील तपासले जाईल.

आवश्यक कागदपत्त्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक

कर्ज घेण्याची प्रक्रिया

1) Google Pay अप उघडा – सर्वप्रथम तुम्हाला Google Pay एप उघडावे लागेल.
2) बिजनेस पर्याय निवडा – एपमध्ये खाली स्क्रोल करून बिजनेस हा पर्याय निवडा.
3) फायनान्स पर्याय निवडा – बिजनेस निवडल्यानंतर फायनान्स या पर्यायावर क्लिक करा.
4) फायनान्स कंपन्या निवडा – तुम्हाला विविध फायनान्स कंपन्यांची यादी दिसेल जसे की
CASHE, Money View Loans,IIFL Loans,Prefer Loans, इतर

5) कंपनीवर क्लिक करा – तुम्हाला ज्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यायचे असेल त्यावर क्लिक करा.
6) कर्जाची रक्कम टाका – कर्जाची रक्कम टाकल्यानंतर, कर्जासाठी अर्ज भरा.
7) व्यक्तिगत माहिती भरा – अर्ज भरण्यासाठी आवश्यक वैयक्तिक माहिती द्या.

मित्रानो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत Google Pay वरून कर्ज घेऊ शकता. आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.

Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.