Gas Cylinder Rate : जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्याकरिता एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. मित्रानो गेल्या काही वर्षांत महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण बनवले आहे. विशेषता स्वयंपाकघरातील अत्यावश्यक वस्तूंपैकी एक असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये झालेली वाढ हा मोठा चिंतेचा विषय ठरला होता. मात्र, आता परिस्थितीत सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट फायदा लाखो कुटुंबांना होणार आहे.
या योजनेद्वारे कुटुंबांना मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य लाभ, असे बनवा ऑनलाईन कार्ड
तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील गॅस सिलेंडरचे दर कसे बदलत आहेत, कोणत्या जिल्ह्यात दर अधिक आहेत, आणि कोणत्या जिल्ह्यात कमी आहेत, याची माहिती आपण आपण या लेखातून जाणून घेणार आहोत ही माहिती तुम्ही वाचून इतरांनाही शेअर करा.
जिल्ह्यानुसार गॅस सिलेंडरचे दर
अहमदनगर – 816.50
अकोला – 823
अमरावती – 836.50
छत्रपती संभाजी नगर – 811.50
भंडारा – 863
बीड – 828.50
बुलढाणा – 817.50
चंद्रपूर – 851.50
धुळे – 823
या योजनेअंतर्गत सर्वांना मिळेल रु.2 लाख पर्यंत लाभ , जाणून घ्या हि योजना
गडचिरोली – 872.50
गोंदिया – 871.50
मुंबई – 802.50
हिंगोली – 828.50
जळगाव – 808.50
जालना – 811.50
कोल्हापूर – 805.50
लातूर – 827.50
मुंबई शहर – 802.50
नागपूर – 854.50
मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचा दर तपासा आणि हा अपडेट मग मित्रांनो आवडली का माहिती ही माहिती आवडल्यास तर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.