नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. या वेबसाईटचे नाव आहे एम एस टाइम. आजच्या अपडेटमध्ये आपण खाद्य तेलांच्या बाजारातील किमतींविषयी माहिती घेणार आहोत.
तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाले नसाल, तर लगेच जॉईन व्हा. यामुळे तुम्हाला खाद्य तेलांच्या किमती आणि इतर बाजारविषयक अपडेट्स सर्वात आधी मिळू शकतील.
आता पाहुयात विविध खाद्य तेलांच्या नवीन किमती.
1) सोयाबीन तेल
- आधीचा दर: ₹110 प्रति किलो
- नवीन दर: ₹130 प्रति किलो
2) शेंगदाणा तेल
- आधीचा दर: ₹175 प्रति किलो
- नवीन दर: ₹185 प्रति किलो
3) सूर्यफूल तेल
- आधीचा दर: ₹115 प्रति किलो
- नवीन दर: ₹130 प्रति किलो
ही माहिती ऑनलाइन आधारित आहे, आणि या दरांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्थानिक किराणा दुकानात जाऊन, तिथे तेलाच्या नवीन किमती विचारू शकता.