नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलो आहोत मंडळी, आपण आपल्या वेबसाइटवर नेहमीच अचूक आणि ताज्या बातम्या देत असतो. त्यामुळे तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये आवर्जून सहभागी व्हा, ज्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम बाजार भाव आणि विविध योजनांची ताजी माहिती मिळेल.
हवामान अंदाज : हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिले “रेड अलर्ट”
आजच्या बातमीत आपण खाद्यतेलांच्या बाजार भावांची माहिती घेणार आहोत. सध्या खाद्यतेलांच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत, ज्याचा नागरिकांवर मोठा परिणाम होत आहे. खाद्यतेल हे आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली वस्तू आहे, त्यामुळे भाववाढ असो वा घसरण, ते खरेदी करणे अनिवार्यच ठरते. चला तर मग जाणून घेऊया आजचे खाद्यतेलाचे दर.
या शेतकऱ्यांना मिळेल मोफत वीज, असा करा अर्ज
खाद्यतेलाचे बाजार भाव
1) सोयाबीन तेल – 15 लिटर डब्याचा बाजार भाव ₹1500.
2) शेंगदाणा तेल – 15 लिटर डब्याचा बाजार भाव ₹2250.
3) सनफ्लॉवर तेल – 15 लिटर डब्याचा बाजार भाव ₹1550.
वरील बाजार भाव हे ऑनलाइन मिळालेले आहेत आणि त्यात वेळोवेळी बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी जवळच्या किराणा दुकानात प्रत्यक्ष जाऊन भाव विचारावे. तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरली असेल अशी आशा आहे. चला तर मग ही माहिती तुमच्या गावातील इतर मित्रांपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही आजचे ताजे तेलाचे बाजार भाव माहिती होतील.