मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिलांना या तारखेला मिळेल दिवाळी बोनस

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
diwali bonus

नमस्कार मित्रांनो महिला समूहांमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा गाजत आहे. बातमी अशी आहे की राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस म्हणून ५५०० रुपये जमा होणार आहेत. या चर्चेमुळे विशेषता ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बोनसच्या वाटेवर असलेल्या अनेक महिलांना या माहितीतले सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, याचबद्दल आज आपण अधिक तपशीलवार माहिती घेऊ.

रात्री १२ वाजता महिलांच्या खात्यात बोनस जमा होईल, असा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. महिला आपसात याबद्दल चर्चा करत असून अनेक जणींना या बोनसची वाट आहे. मात्र या चर्चेची सत्यता तपासणे गरजेचे आहे.

लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस २०२४ बद्दलची माहिती

लाडकी बहीण योजना ही एक विशेष योजना आहे जी राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मासिक १५०० रुपये देण्याचे ठरवले गेले होते, आणि त्याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरु करण्यात आली.

दिवाळी बोनस मिळणार का? सत्य काय आहे?

व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की, राज्य सरकार दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करणार आहे. परंतु याबद्दल सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या आचारसंहिता लागू असल्याने सरकार नवीन निधी किंवा बोनसची घोषणा करू शकत नाही. निवडणुकीच्या काळात सरकारी योजनांवर आणि निधी वितरणावर मर्यादा असतात. त्यामुळे दिवाळी बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत घोषणा, अपडेट्स जाणून घेण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://ladakibahin.maharashtra.gov.in

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.