Cotton Grant : कापूस व सोयाबीनचे अनुदान या तारखेला होणार जमा

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Updated on:

Follow Us
cotton grant

Cotton Grant : जय महाराष्ट्र मित्रांनो कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अनुदानाच्या वितरणाबाबत महत्त्वाची माहिती आहे. या अनुदानाची प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली होती आणि शेतकऱ्यांना अपेक्षा होती की हे अनुदान लवकरात लवकर मिळेल. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

सोन्याच्या दरात अचानकपणे मोठी घसरण , जाणून घ्या आजचे दर

कापूस आणि सोयाबीन अनुदान 2024

2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये, दोन हेक्टरपर्यंत, अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. अनुदानासाठी शेतकऱ्यांना 21 सप्टेंबरपर्यंत संमती पत्र आणि आधार कार्ड संबंधित कृषी सहाय्यकांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

खुशखबर, या महिलांना मिळेल रु.२५ लाखापर्यंतची आर्थिक मदत , असा करा अर्ज

अनुदान वितरणाची नवीन तारीख

मित्रानोउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 ऑगस्टपासून अनुदान वितरण सुरू होईल असे सांगितले होते, तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबरपासून सुरुवात होईल असे जाहीर केले. या दोन्ही तारखांना अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. आता, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबरपासून हे अनुदान वितरित केले जाईल.या संदर्भात अधिक माहिती धनंजय मुंडे यांच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे.

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.